गाडी क्रमांक ०११५३/४ विशेष सीएसएमटी ते अहमदाबाद
– (०११५३) सीएसएमटीहून शनिवारी रात्री १०.३० वाजता रवाना होईल आणि अहमदाबादला रविवारी पहाटे ६.४०ला पोहोचेल.
– (०११५४) अहमदाबादहून रविवारी मध्यरात्री १.४५ वाजता रवाना होईल आणि सोमवारी सकाळी १०.३५ला मुंबईत पोहोचेल.
– गाडीची संरचना :११ तृतीय एसी डबे, ३ द्वितीय एसी, १ प्रथम एसी, १ द्वितीय श्रेणी आणि १ पॉवर डबा
गाडी क्रमांक ०९००१/२ विशेष वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद
– (०९००१) वांद्रे टर्मिनसहून शनिवारी रात्री ११.३०ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी पहाटे ७.२० ला पोहोचेल.
– (०९००२) अहमदाबादहून सोमवारी पहाटे ४ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी १२.१०ला वांद्रे टर्मिनसमध्ये पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०४९/५० विशेष मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद
– (०९०४९) मुंबई सेंट्रलहून शनिवारी रात्री ११.५५ ला रवाना होऊन अहमदाबादला रविवारी ८.४५ ला पोहोचेल.
– (०९०५०) अहमदाबादहून सोमवारी पहाटे ६.२० ला रवाना होईल आणि त्याचदिवशी दुपारी २.१० ला मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.
