• Tue. Sep 22nd, 2026

Central Railway : मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित पिण्यायोग्य मिळणार, प्रशासनाने कंबर कसली

ByMH LIVE NEWS

Sep 20, 2026


मध्य रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed