• Fri. Mar 13th, 2026

    Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    ByMH LIVE NEWS

    Oct 15, 2023
    Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सव प्रारंभ

    आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात अंबाबाईच्या विधिवत धार्मिक विधीना सुरुवात झाली असून घटस्थापना देखील होत आहे. दरम्यान मंदिर परिसरात मोठा भक्तिमय वातावरण निर्माण झाला असून मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed