वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन तीव्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलक धडकले
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी विदर्भ समर्थकांचे आंदोलन, स्वतंत्र विदर्भ राज्य, वीज शुल्कवाढ रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी विदर्भवादी यांनी बुधवारी नागपुरात लाँग मार्च काढला, यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं
