• Thu. Sep 17th, 2026
Marathi News LIVE Updates : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, विरोधक सत्ताधारी आमने सामने

समृद्धी महामार्गावर केमिकल ची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग…..

समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागताच चालकाने खाली उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed