• Mon. Mar 16th, 2026

    राजभवन येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आदरांजली

    ByMH LIVE NEWS

    Aug 1, 2023
    राजभवन येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आदरांजली

    मुंबई, दि. 1 : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी  व राजभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस यावेळी उपस्थित होते.

    Raj Bhavan pays tributes to Lokshahir Anna bhau Sathe

    Mumbai Dated 1 : Floral tributes were offered to the portrait of Lokshahir  Anna bhau Sathe on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (1 Aug)

    Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Joint Secretary Shweta Singhal and officers and staff of Raj Bhavan offered floral tributes to the Lokshahir on the occasion.

    0000

     

    केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध – महासंवाद
    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद
    सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed