• Thu. Mar 19th, 2026
    Marathi News LIVE Updates: छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

    छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

    छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असल्याची फोनवरून धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर प्रशांत पाटील नामक व्यतीने धमकी दिली असल्याची माहिती समोर आहे. प्रशांत पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला रायगडमधील महाडमधून अटक करण्यात आली. तरुणाने दारू पिऊन धमकी दिल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed