• Thu. Sep 17th, 2026
Marathi News LIVE Updates: पावसाचा तुटवडा, जूनमधील दोन आठवडे कोरडेच

कापसासाठी नव्हे तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा, शेती तज्ज्ञांची मागणी

कापसासाठी नव्हे, तर रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर करा अशी मागणी शेतीतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून नुकतंच विविध पिकांसाठी हमीभाव जाहीर झाले आहेत. त्यानंतर विदर्भातील शेतीतज्ज्ञांनी कापसासाठी प्रति क्विंटल हमीभावाऐवजी अमेरिकेच्या धर्तीवर रुईसाठी प्रतिकिलो हमीभावाची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed