• Fri. Sep 18th, 2026

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2023
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजेश राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही संत सेवालाल महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

श्री.धोंडिराम अर्जुन/सं.स.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed