• Sun. Sep 20th, 2026

विधानसभेत माजी सदस्य जनार्दन केंदू अहेर यांना श्रद्धांजली

ByMH LIVE NEWS

Dec 22, 2022
विधानसभेत माजी सदस्य जनार्दन केंदू अहेर यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. २१ : विधानसभेत माजी सदस्य जनार्दन केंदू अहेर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावाद्वारे  आदरांजली वाहण्यात आली. विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी शोकप्रस्ताव मांडला होता.  हा शोकप्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. दिवंगत सदस्यांबद्दल सभागृहाच्यावतीने भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Central Railway : मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित पिण्यायोग्य मिळणार, प्रशासनाने कंबर कसली
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आजोबा गणपतीचा ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात – महासंवाद
लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed