• Wed. Sep 2nd, 2026

अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला, भाजपचा संताप, राजकारण तापलं!

ByMH LIVE NEWS

Aug 31, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो का लावला”, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. याप्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापू लागलंय. विशेषतः भाजपमधून अमित ठाकरेंच्या या कृतीवर संताप व्यक्त केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed