Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#rajupatil #mns #bjp #rajthackeray #maharashtrapolitics #marathinewsभाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या नावाचा उल्लेख करत कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजू पाटील यांनी चांगला समाचार घेतलाय. “राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्याची औकात आहे का? असं म्हणत हल्लाबोल चढवलाय.