• Tue. Sep 1st, 2026

समग्र शिक्षा ॲपमध्ये मराठी भाषाच नाही; मनसेची फडणवीसांवर सडकून टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत ‘प्रशस्त’ ॲपविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.सोलापुरातील मनसैनिकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देत इशारा दिला आहे.२४ तासांत ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, असा अल्टीमेटम मनसेकडून देण्यात आलाय.तसे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मनसे स्टाईलने आंदोल करू, असा इशारा त्यांनी दिला.महाराष्ट्रातून मराठी भाषा नाहीशी करण्याचा केंद्र सरकार डाव आहे, अशी टीका मनसेने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed