• Mon. Aug 24th, 2026

Mumbai Crime : प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा

साकीनाका येथील तरुणाचे सोशल मीडियावरून एका तरुणीसोबत मैत्री झाली, प्रेम जुळले. प्रेमप्रकरण सुरू असतानाच प्रेयसी नको नको ते हट्ट करू लागली आणि हट्ट न पुरविल्यास डोके आपटून घेणे, नस कापणे अशा कृती करू लागली. तिचा हट्टीपणा कमी करण्यासाठी तरुणाने तिच्याशी साखरपुडाही केला. मात्र त्यानंतर तिचा हट्टीपणा कमी होण्याऐवजी अधिकच वाढला. त्यामुळे त्याने लग्नच मोडले. याचा धडा शिकविण्यासाठी तरुणीने त्याच्या घरी पोलिसांना छापा टाकण्यास लावले. मात्र तिने दिलेली माहिती खोटी असल्याचे कळताच पोलिसांनी तिच्याविरुद्धच गुन्हा दाखल केला.

मूर्तीचा तोल जाताच संकेतने दोन हातांनी पेलण्याचा प्रयत्न केला, शेवटचा व्हिडिओ पाहताच नेवशे कुटुंब भावूक, भावाने सांगितलं अखेरच्या क्षणी काय घडलं
Chhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरण; कुणालच्या मावशीचा सासरच्या आरोपांवर पलटवार, 20 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण दिली; कौटुंबिक वादाचे पदर आणखी गडद
प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed