#abhijeetdipke #hingolischool #devendrafadnavis #dadabhuse #shivsena कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचं हिंगोलीत आंदोलन सरुये..शाळा सुधारण्यासाठी दिपके आंदोलनाला बसलेत..तर रामदास आठवलेंच्या ऑफरवर दिपकेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहुया..