• Tue. Aug 18th, 2026

भुजबळ, फडणवीस, धनंजय मुंडेंना टार्गेट केलं; लक्ष्मण हाके मनोज जरांगेंवर प्रचंड संतापले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना आव्हान देत हाकेंनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. तर ओबीसी समाजाला आवाहन करताना हाके यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांना देखील साद घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed