• Tue. Sep 8th, 2026

Solapur | दिल्लीत आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, सोलापुरात वकिल रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा

Solapur | दिल्लीत आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, सोलापुरात वकिल रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solpaur #lawyerlongmarch #abhijeetdipake #cjpprotest #dharmendrapradhan #pmmodi #bjp #stundentbeaten #neetpaperleak #sonamwangchukदिल्ली येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्या निषेधार्थ सोलापुरात वकील संघटनांनी एकत्रित येत लाँग मार्च काढला. सरन्यायाधीशानी कॉक्रोच हा शब्द उद्गारला नसता तर ही वेळ आली नसती.ज्या वेळी संविधानावर गदा येईल त्यावेळी रस्त्यावर उतरावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यासोबत आता पंत प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी वकिलांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed