• Sat. Sep 5th, 2026

CJP Protest | भाजप सरकारला सत्तेचा माज, तुमची मस्ती उतरवणार, छ. संभाजीनगरमधील तरुणाई आक्रमक

CJP Protest | भाजप सरकारला सत्तेचा माज, तुमची मस्ती उतरवणार, छ. संभाजीनगरमधील तरुणाई आक्रमक


#chhatrapatisambhajinagar #cjpprotest #delhicjpprotest #pmmodi #bjp #neetpaperleak #amitshaha #sonamwangchuk दिल्लीत हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी जंतर-मंतरवर आंदोलन करतायत. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जातोय..पाठिंब्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांनी समर्थनार्थ देखील मोर्चा काढला होता. हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे..भाजपचा,,सरकारचा माज, मस्ती तरुण उतरवणार असा थेट इशारा तरुणांनी दिलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed