• Tue. Sep 1st, 2026

नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 15, 2026
नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

मुंबई, दि. १५ : भारतीय नौसेनेचे नवनियुक्त प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी राज्यपालांनी ॲडमिरल स्वामीनाथन यांचे नौदल प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबददल अभिनंदन केले, तसेच स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed