• Mon. Jul 13th, 2026

    Chandrashekhar Bawankule दुर्घटनेतील वारकऱ्यांच्या भेटीला, ‘जखमींचा खर्च सरकार करणार’

    ByMH LIVE NEWS

    Jul 13, 2026 #mt
    Chandrashekhar Bawankule दुर्घटनेतील वारकऱ्यांच्या भेटीला, ‘जखमींचा खर्च सरकार करणार’

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #chandrashekharbawankule #bjp #warkariaccident #pandharpurwari #jejuriwariaccident पुण्यातील सासवड-जेजुरी रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुर्घटना घडलीये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वारकऱ्यांची विचारपूस केली.सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं बावनकुळे म्हणाले,,पाहुया नेमकं काय घडलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *