• Sat. Aug 15th, 2026
Manoj Jarange : विलास घुले प्रकरणी परळीवाल्याचं ऐकून वेगळं काही करू नका : मनोज जरांगे

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विलास घुले प्रकरणावर भाष्य केलं. जरांगे नेमकं काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed