• Fri. Jun 26th, 2026

    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 22, 2026
    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानपरिषदेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीगण तसेच विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed