• Tue. Jun 23rd, 2026

    ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडे पराभूत; भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा दणदणीत विजय

    ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडे पराभूत; भाजपच्या सुहास शिरसाठ यांचा दणदणीत विजय

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छ. संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा विजय झाला आहे.शिरसाठ यांनी मविआचे उमेदवार गणेश लोखंडे यांचा परभव केला.मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली नाही याचे समाधान असल्याचे लोखंडे म्हणाले.उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळला म्हणून समाधानी असल्याचे लोखंडेंनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed