• Sun. Sep 20th, 2026
Maharashtra Live News 17th June 2026 : महाराष्ट्रातील आणि दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Milind Narvekar : उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर, ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे रात्री 10.50 वाजता बुचकळ्यात टाकणारे ट्वीट

एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊपैकी सहा लोकसभा खासदारांना आपल्या गळाला लावण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला यश येत असल्याची स्थिती आहे. अशातच ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांनी बुचकळ्यात टाकणारे ट्वीट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना, जो पक्ष केंद्रस्थानी आहे, त्या ठाकरेसेनेच्या बड्या नेत्यानेच समर्थकांना गोंधळात टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed