• Mon. Jun 15th, 2026

    गिरीश महाजनांच्या शब्दानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; रोहित पवार काय म्हणाले?

    गिरीश महाजनांच्या शब्दानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; रोहित पवार काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा फळाला आली. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास महाजन पंढरपूरला आंदोलनस्थळी पोहोचले. काही वेळ रोहित पवारांशी चर्चा केल्यानंतर त्यांना आश्वस्त करण्यात आलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed