• Wed. Sep 23rd, 2026

Solapur | पंतप्रधान म्हणून नेहरू की मोदी सर्वोत्तम?, अच्छे दिन कोणते? सोलापूरकरांना काय वाटतं?

Solapur | पंतप्रधान म्हणून नेहरू की मोदी सर्वोत्तम?, अच्छे दिन कोणते? सोलापूरकरांना काय वाटतं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #pmmodi #neharugoverment #congress #bjp भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला देशात 4 हजार 399 दिवस झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सर्वाधिक पंतप्रधान होण्याचा मान मोदी यांना लाभला आहे. सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना, त्यांनी मोदींवर टीका केली. अच्छे दीन कुठं आलेत….? महागाई इतकी वाढली आहे की एखाद्या सर्वसामान्य महिलेला थोडे देखील सोन खरेदी करता येत नाही. आम्हाला मोदी यांचे अच्छे दीन नको, मागच्या काळातील बुरे दीन पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *