• Sun. Sep 13th, 2026
Jaykumar Gore on Solapur MLC : सोलापूर विधान परिषद आम्ही जिंकूच, जयकुमार गोरेंना विश्वास

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषदा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे सोलापुरात ठाण मांडून आहेत. सोमवारी सर्व कार्यकर्त्यांनासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इडली गृहात जाऊन नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसारखं नेतृत्व मिळाल्याचा अभिमान असल्याचं जयकुमार गोरेंनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी उत्तर दिलं. रणजित सिंह मोहिते पाटील कुठं आहेत त्याबाबत माहिती घेण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही असंही गोरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed