राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा या देखील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन नवनीत राणांनी या जागेसाठी लॉबिंग सुरू केल्याचंही सांगितलं जातंय. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी