• Mon. Sep 7th, 2026

Praniti Shinde यांनी सोलापुरात शेतकऱ्यांना घेऊन महावितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव

Praniti Shinde यांनी सोलापुरात शेतकऱ्यांना घेऊन महावितरण अधिकाऱ्यांना घातला घेराव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pranitishinde #solapur #congress #farmer #devendrafadnavis #ekanthshinde काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी मतदार संघातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालय गाठले. शेतकऱ्यांना शेत कामासाठी वीज वेळेवर मिळत नाही, लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण झालेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना प्रणिती शिंदेंनी जाब विचारला..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed