Uday Samant At Nashik: विधान परिषद निवडणुकीत नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असताना भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ही बंडखोरी थोपविण्यासाठी मंत्री सामंत यांनी नाशिकला धाव घेतली.