• Tue. Sep 8th, 2026

भाजपची तक्रार, ठाकरेसेनेची ऑफर; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना मोलाचा संदेश

भाजपची तक्रार, ठाकरेसेनेची ऑफर; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना मोलाचा संदेश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ठाकरेसेनेकडून देखील अंबादास दानवे यांनी एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. यानंतर ठाकरेंसेनेकडून शिंदेसेनेतील आमदारांना थेट मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. दुसरीकडे भाजपकडून अब्दुल सत्तार यांना समज देण्याचा सल्ला एकनाथ शिंदेंना देण्यात आला. अशातच नुकतीच मुंबईत एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावण्यात आली होती. या सर्व चर्चा आणि शिवसेनेच्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed