• Thu. Sep 10th, 2026
बीडच्या ओंकार साखर कारखाना प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक, सरकारलाही जबाबदार धरलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ओंकार साखर कारखान्याला टाळे ठोको आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कारखाना प्रशासन फक्त आश्वासन देत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. पेरणी तोंडावर आली, अद्याप आमच्या हक्काचे पैसे कारखाना प्रशासन देत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed