• Sat. Sep 19th, 2026

Jaykumar Gore हे पालकमंत्री नव्हे तर आमदारांचे चालक, शिंदेंच्या Ramesh Baraskar यांची सडकून टीका

Jaykumar Gore हे पालकमंत्री नव्हे तर आमदारांचे चालक, शिंदेंच्या  Ramesh Baraskar यांची सडकून टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rameshbaraskar #eknathshinde #devendrafadnavis #jaykumargore #shivsena सोलापुरात भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारीचा अर्ज भरला तर दुसरीकडे शिवसेनेच्या रमेश बारसकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला.त्यामुळे सोलापुरात महायुतीत अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत ..तर रमेश बारसकरांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर जोरदार निशाणा साधलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed