• Fri. Jun 5th, 2026
    Maharashtra Live News 30th May 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्या पाहा एकाच ठिकाणी

    Vidhan Parishad Election: ‘मविआ’चे १५ जागांवर एकमत; दोन जागांचा निर्णय लवकरच, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

    राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed