• Mon. Sep 7th, 2026

एकनाथ शिंदे पॉवरफुल! शरद पवारांसह मविआला मोठा झटका; २५००० कार्यकर्ते शिवसेनेत

एकनाथ शिंदे पॉवरफुल! शरद पवारांसह मविआला मोठा झटका; २५००० कार्यकर्ते शिवसेनेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऐतिहासिक पक्षप्रवेशाचा सोहळा लातूरच्या अहमदपूर या ठिकाणी पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तब्बल २५ हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसलाय. या भव्य पक्षप्रवेशावरून शिंदेंनी विरोधकांना चांगलंच डिवचलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed