• Thu. Sep 3rd, 2026

Shashikant Shinde | मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, काँग्रेससारखी वेळ तुमच्यावरही, शिंदेंची बोचरी टीका

Shashikant Shinde | मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, काँग्रेससारखी वेळ तुमच्यावरही, शिंदेंची बोचरी टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#shashikantshinde #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #onionfarmerprotestमुंबई पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.. एकेकाळी दिल्लीत जाऊन निर्णय घेण्यावरून काँग्रेसवर टीका केली जायची मात्र आता ही वेळ सत्ताधाऱ्यांवर आलीये. अशा शब्दात शशिकांत शिंदेंनी फडणवीस, शिंदेंचा समाचार घेतलाय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed