• Fri. Jun 19th, 2026

    ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 27, 2026
    ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई,दि. २७ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद  अल – अधा हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी घेऊन येवो या शुभ कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ‘ईद मुबारक’ शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed