• Sun. Sep 6th, 2026

‘शिवाजी कोण होता’, ‘दगलबाज शिवाजी’ पुस्तकावर बंदी घाला; संजय गायकवाड यांची मागणी

‘शिवाजी कोण होता’, ‘दगलबाज शिवाजी’ पुस्तकावर बंदी घाला; संजय गायकवाड यांची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार असं म्हणत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed