• Tue. Sep 8th, 2026

Gopichand Padalkar : संजय राऊत लोकांची मापं काढतात दुसरं काय येतं? पडळकरांची बोचरी टीका

Gopichand Padalkar : संजय राऊत लोकांची मापं काढतात दुसरं काय येतं? पडळकरांची बोचरी टीका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यावर अनेक देशांचा इंधन पुरवठा थांबला. मात्र आता मोदी समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न कायमचा मिटवणार असल्याचं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती, यावरून पडळकर यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed