• Sat. Jun 6th, 2026
    मनोज जरांगे उपोषणाला बसले तर मीही उपोषण करणार! अमोल खुणे थेटच बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक दिली आहे. दुसरीकडे जरांगेंचे पूर्वीचे सहकारी अमोल खुणे यांनीही मोठा इशारा दिलाय. जरांगे उपोषणाला बसले की मीही उपोषण करणार असा इशारा खुणेंनी दिला. जरांगेंमुळे भविष्यात मराठा समाजाला जड जाणार, असे विधान खुणे यांनी केले. तुमच्या फायद्यासाठी मराठ्यांचा वापर करू नका, असा घणाघात त्यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed