• Tue. Sep 22nd, 2026
सीबीआयकडून नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांना अटक, लातूर पॅटर्नला गालबोट?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कथित नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुण्यात प्रा. शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतलं.गेल्या शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने लातुरात येत त्यांची जवळपास नऊ तास चौकशी केली होती.त्यानंतर काल पुण्यातही त्यांची चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे…काल सीबीआयच्या पथकाने लातूर शहरातील त्यांच्या कोचिंग क्लासच्या कार्यालयात जात चौकशी केली होती.आज सीबीआयने मोटेगावकरांना अटक केल्याचे वृत्त धडकताच इथल्या ट्युशन एरियात खळबळ उडालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed