• Thu. Sep 10th, 2026

नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं

नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू अशोक खरातला भेटणाऱ्या, त्याचा आशीर्वाद घेणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या यादीत बच्चू कडू यांचाही समावेश आहे. खरात प्रकरण समोर आल्यानंतर बच्चू कडू आणि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधणाऱ्या अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेची संधीही मिळाली. मात्र आताही धाराशिवमध्ये आलेल्या बच्चू कडूंना खरात प्रकरणाबाबत पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. तसंच यावेळी नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed