• Sun. Sep 20th, 2026
इंधन बचतीसाठी ‘नो व्हेईकल डे’, PM मोदींच्या आवाहनाला सोलापूरचा प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधानाच्या या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोलापूर जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. इंधन बचतीचा निर्णय घेणारी सोलापूर जि. परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed