• Sat. Sep 19th, 2026

दिलीप प्रभावळकर यांचा गौरव, राज ठाकरेंकडून मोठी घोषणा, लवकरच जाहीर सभा!

दिलीप प्रभावळकर यांचा गौरव, राज ठाकरेंकडून मोठी घोषणा, लवकरच जाहीर सभा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईत पोहोचले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दिलीप प्रभावळकर यांचा गौरव राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी दिलीप प्रभावळकर यांच्या उत्कृष्ट कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. तर याचवेळी त्यांची मंचावरून मोठी घोषणा सुद्धा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed