• Wed. Sep 9th, 2026

अजितदादांच्या अपघातापासून काळजाचा थरकाप उडतो; ग्रामस्थाने सांगितली थरकाप उडवणारी घटना

अजितदादांच्या अपघातापासून काळजाचा थरकाप उडतो; ग्रामस्थाने सांगितली थरकाप उडवणारी घटना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्यानंतर बारामतीत पुन्हा विमान कोसळण्याची घटना घडली.रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजुबावी गावात पडल्याने खळबळ उडाली.सुदैवाने या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अजित पवारांनंतर पुन्हा त्याच भागात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed