• Tue. Aug 4th, 2026

    राहुरीत विजयाचे संकेत मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष, अक्षय कर्डिलेंची पहिली प्रतिक्रिया

    राहुरीत विजयाचे संकेत मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष, अक्षय कर्डिलेंची पहिली प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्यातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पार पडत आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीला सुरुवात होताच राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. पहिल्याच आठ फेऱ्यांमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी निर्णायक आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला आहे. आघाडी मिळताच कर्डिले मतमोजणी केंद्राकडे रवाना झाले असून संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राहुरी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून कर्डिले यांचे जोरदार स्वागत सुरू आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचे संकेत साजरे होताना दिसत आहेत. पहिली प्रतिक्रिया देताना अक्षय कर्डिले काय म्हणाले पाहा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed