• Mon. Sep 7th, 2026

बारामतीत पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही, कुटुंब एकत्रच; युगेंद्र पवार रोखठोक बोलले

बारामतीत पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही, कुटुंब एकत्रच; युगेंद्र पवार रोखठोक बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या निधनाला २८ एप्रिल २०२६ रोजी ३ महिने पूर्ण झाले आहेत.यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा होण्याची चर्चा होती.मात्र पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितलं.यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवारांनीही आपलं मत व्यक्त केलं.लोकसभेला, विधानसभेला झालं पण आता आमची कुणाचीही इच्छा नाही, असं ते म्हणाले.कुटुंब एकत्रच आहे असं सांगताना विलीनीकरण होऊ सुद्धा शकतं, असं विधान त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed