• Wed. Sep 9th, 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 30, 2026
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. ३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

मोहिन राणे/ सं.स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed