• Mon. Sep 7th, 2026

उद्धव ठाकरेच मविआकडून विधानपरिषदेचे उमेदवार? संजय राऊत यांचं महत्त्वाचं विधान

उद्धव ठाकरेच मविआकडून विधानपरिषदेचे उमेदवार? संजय राऊत यांचं महत्त्वाचं विधान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या उमेदवार निवडीचा तिढा अजून सुटत नसल्याचं दिसतंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होतेय. उद्धव ठाकरे स्वतः ही विधान परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं जातंय पण तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्याच नावाची घोषणा होईल, अशीही चर्चा आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी यावर महत्त्वाचं भाष्य केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed