• Sun. Sep 20th, 2026

Sanjay Shirsat | बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलिन करणार? शिरसाट काय म्हणाले?

Sanjay Shirsat | बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलिन करणार? शिरसाट काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayshirsat #bacchukadu #prahar #shivsena #eknathshinde #vidhanparishadराज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणारेय.. संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला आठ, तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला येणारेय. ..विधान परिषद निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले असताना सर्वच पक्षांकडून विविध उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेचे विधानसभेतील ५७ संख्याबळ पाहता दोन जागा जिंकण्यात त्यांना कोणताही अडसर येणार नसल्याचं दिसून येतंय. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे एकनाथ शिंदे वाघमारे पॅटर्न लागू करणार का अशा चर्चा आहेत..अशातच बच्चू कडूंच्या नावाची चर्चा आहे..बच्चू कडू त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार का हा प्रश्न आहे…या सर्व प्रकरणावर संजय शिरसाट काय म्हणालेत पाहुया..

Central Railway : मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षित पिण्यायोग्य मिळणार, प्रशासनाने कंबर कसली
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आजोबा गणपतीचा ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात – महासंवाद
लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed